¡Sorpréndeme!

Deeksha Ketkar Real Life & Biography | 12 Unknown Facts Of Deeksha Ketkar | Tu Saubhagyavati Ho

2021-03-20 131 Dailymotion

सोनी मराठीवर तू सौभाग्यवती हो ही नवी मालिका ५ एप्रिल पासून भेटीला येत आहे. त्यामध्ये ऐश्वर्या या भूमिकेत एक गोड चेहरा बघायला मिळतोय. तीच नाव आहे अभिनेत्री दीक्षा केतकर. तिच्या या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षक पसंत करत आहेत. त्यानिमित्त जाणून घेऊया दीक्षाबद्दल आजच्या unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf video Editor : Ganesh Thale